Skip to main content
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायकची आजही गरज का आहे?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायकची आजही गरज का आहे?

जर या हिंदुस्थान देशातील सृष्ट पदार्थांच्या व मानजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर, हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे, असे निःसंशय दिसेल”, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’च्या पहिल्या अंकात लिहिलेल्या लेखामधलं आरंभिक वाक्य आहे. हे आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन असावं.


elviss

Dapibus suspendisse volutpat dolor libero ac tellus vel ullamcorper sociosqu dolor vehicula porta orci orci sem.Nec potenti scelerisque gravida viverra vel ut ante sed id dolor lacus molestie torquent mollis.Senectus convallis scelerisque nec parturient euismod posuere parturient sociosqu.